घरव्हिडिओमोदी-शाहांचे निकटवर्तीय चंद्रकांत पाटलांचे महाराष्ट्राशी कनेक्शन?

मोदी-शाहांचे निकटवर्तीय चंद्रकांत पाटलांचे महाराष्ट्राशी कनेक्शन?

Related Story

- Advertisement -

गुजरात विधानसभा निवडणुकीचा विजय भाजपसाठी अत्याधिक महत्त्वाचा मानला जातोय. गुजरातसह भाजपशासित राज्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यान भाजपच्या या विजयामध्ये गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचा देखील मोलाचा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सी. आर. पाटील यांचे महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे, नेमके सी. आर. पाटील कोण आहेत जाणून घेऊयात.

- Advertisement -