घर व्हिडिओ आम्हाला घराच्या बाहेर पडायला सरकारने भाग पाडलं

आम्हाला घराच्या बाहेर पडायला सरकारने भाग पाडलं

Related Story

- Advertisement -

मुंबईतील कुर्ला येथील रहिवाश्यांनी CAA, NRC आणि NPR ला विरोध करण्यासाठी आज निदर्शने केली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आम्ही साध्या गृहिणी असून या सरकारने आम्हाला आमच्या हक्कांच्या रक्षणासाठी घराबाहेर पडण्यास भाग पाडलं आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांनी दिल्या. यावेळी काही महिलांनी वरील तीनही कायद्यांचा मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण असा विरोध केला.

- Advertisement -