घरव्हिडिओकरोनाची लागण झाल्यावर तो सर्वप्रथम पेशींवर हल्ला करतो

करोनाची लागण झाल्यावर तो सर्वप्रथम पेशींवर हल्ला करतो

Related Story

- Advertisement -

करोनाची लागण झाल्यावर रुग्णाला सर्दी, खोकला व ताप येतो. दिवसेंदिवस याची तीव्रता वाढते. कारण व्हायरसने त्याच्या पेशींवर ताबा मिळवण्यास सुरुवात केलेली असते. यादरम्यान रु्ग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. पण जर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असेल तर तो करोनाचा सामना करतो. करोना व्हायरस व शरीरातील सैनिक पेशींमध्ये तुंबळ युद्ध होते. पण जर पेशींचे प्रमाण कमी असेल म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर रु्ग्णाची तब्येत ढासळते. करोना व्हायरस शरीरभर पसरतो व शरीराला ऑक्सिजन पुरवणाऱ्या पेशीच्या प्रक्रियेत अडथळा निमार्ण करतो. त्यामुळे रु्ग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. नंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात येते. पण नंतर फुफ्फुसच निकामी झाल्याने रु्ग्णाचा मृत्यू होतो.

- Advertisement -