घरव्हिडिओमुलाला बैलाने उडवलं

मुलाला बैलाने उडवलं

Related Story

- Advertisement -

आयआयटी गेट नंबर ९ समोर एका आयआयटीच्या विद्यार्थ्याला बैलाने उडवलं. या मुलाचं नाव अक्षय प्रसन्न लथा असं आहे. त्याला विक्रोळीच्या शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्याच्यावर सध्या उपचार आहेत. सकाळी १० वाजला घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

- Advertisement -