घरव्हिडिओअपेक्स किडनी फाउंडेशनने दिला दिंडीतून अवयवदानाचा संदेश

अपेक्स किडनी फाउंडेशनने दिला दिंडीतून अवयवदानाचा संदेश

Related Story

- Advertisement -

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह मुंबईही विठूरायाच्या गजराने न्हाऊन निघाली. शुक्रवारी मुंबईतूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून वडाळ्याच्या प्रति पंढरपूरमध्ये दिंडी दाखल झाल्या. सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या दिंडीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अपेक्स हॉस्पिटलतर्फेही अवयवदान दिंडीचे आयोजन करण्यात आलं. यंदा या वारीचे दुसरे वर्ष आहे. लालबागचा राजा ते वडाळा येथील विठ्ठल मंदिर येथे या दिंडीची सांगता झाली.

- Advertisement -