Saturday, November 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चंपासिंह थापांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का

चंपासिंह थापांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे शिवसेनेला धक्का

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सेवक मानले जाणाऱ्या चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. चंपासिंह थापा हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अनेक सभांमध्ये आणि चालताना आधार दिला असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. चंपासिंह थापा नक्की कोण आहेत? जाणून घ्या

- Advertisement -