घरव्हिडिओचंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती आरोप

चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती आरोप

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून आरोप होत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत आहेत, असा आरोप केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही घेणे-देणे नाही हे यावरून दिसून येत आहे. जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार त्यांच्या समोर आला असता तर त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलीच नसती, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

- Advertisement -