Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेला संपवण्याचा भाजपकडून प्रयत्न - चंद्रकांत खैरे

शिवसेनेला संपवण्याचा भाजपकडून प्रयत्न – चंद्रकांत खैरे

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यावर शिवसेना नेत्यांकडून भाजपवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देताना ही आणीबाणी असून याआधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना संपणार नाही. संजय राऊत हे कडवट शिवसैनिक आहेत असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत

- Advertisement -