घरव्हिडिओमुख्यमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटील यांचे मोठं वक्तव्य

मुख्यमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटील यांचे मोठं वक्तव्य

Related Story

- Advertisement -

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपा प्रदश कार्यकारिँणीच्या बैठकीमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. केंद्रीय नेतृत्वाचा तसेच देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय होता, असे वक्तव्य केले. तसेच याबद्दल दु:ख झाले असले तरी, ते पचवून आनंदाने पुढे जायचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. याची माध्यमांवर चर्चा रंगली आहे

- Advertisement -