घरव्हिडिओचंद्रकांत पाटलांचा बीडमधील कार्यकर्त्यांना सल्ला

चंद्रकांत पाटलांचा बीडमधील कार्यकर्त्यांना सल्ला

Related Story

- Advertisement -

भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बीडच्या कार्यकर्त्यांना भाजप पक्ष वाढवण्याचा सल्ला दिला आहे. जिवाचं रान करून पक्ष वाढवा. केवळ मतासाठी भाजप वाढवू नका, तर सर्वसामान्य गरिबांपर्यंत भाजप पोहोचवा. गरिबाच्या एखाद्या कुटुंबाच्या लग्नाचा खर्च उचला, घराघरात भाजप पोहोचवण्यासाठी रोज पाच कुटुंबांना भेट द्या, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावाचा विकास होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले

- Advertisement -