घरव्हिडिओअमृता खानविलकरची विशेष भूमिका असल्याच्या चर्चा

अमृता खानविलकरची विशेष भूमिका असल्याच्या चर्चा

Related Story

- Advertisement -

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आला. खरतर घोषणेपासूनच हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता. टिझरमध्ये कोणत्याही कलाकाराचा चेहरा समोर आला नव्हता आता मात्र यातील दौलतची भूमिका साकारणारया अभिनेत्याचा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे.

- Advertisement -