घरव्हिडिओक्रूरकर्म्याला मी स्वप्नातही 'जी' म्हणू शकत नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण

क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘जी’ म्हणू शकत नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

महापुरुषांचा अवमान या मुद्यावरून राजकीय वादंग निर्माण झालेला असतानाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप करताना औरंगजेबाचा उल्लेख थेट ‘औरंगजेबजी’ असा केला आहे. या विधानानंतर विरोधकांनी बावनकुळे यांना टार्गेट केलं. पण आता बावनकुळे यांनी त्यावर पलटवार केलाय… नेमकं काय घडलं पाहूयात….

- Advertisement -