Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपा -शिवसेनेत वाद, मविआचा रस्ता मोकळा; चंद्रकांत खैरेंचं भाकित

भाजपा -शिवसेनेत वाद, मविआचा रस्ता मोकळा; चंद्रकांत खैरेंचं भाकित

Related Story

- Advertisement -

भाजपा हिंदू- मुस्लिम समाजांमध्ये दंगली घडवण्याचे काम करतेय. त्यांचा कर्नाटकात पराभव झाला आहे. त्यातच भाजपा आणि शिवसेनेत वाद होत असल्याने महाविकास आघाडीचा मार्ग मोकळा होईल, असे भाकित ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलंय.

- Advertisement -