ओबीसींचा प्रश्न सुटेल आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करत मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहित निवडणूक होणार, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.