घरव्हिडिओओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी केला गौप्यस्फोट

ओबीसी एल्गार सभेत भुजबळांनी केला गौप्यस्फोट

Related Story

- Advertisement -

‘मी 16 नोव्हेंबरलाच राजीनामा दिलाय’ असा गौप्यस्फोट भर सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. अहमदनगरमध्ये पार पडलेल्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यात भुजबळांनी माहिती दिलीये.

- Advertisement -