Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ छगन भुजबळ यांची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी

छगन भुजबळ यांची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच राज्य सरकारने सदस्य संख्येमध्ये जे बदल केलेत यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही बोलता येणार नाही. कारण याचिकेमध्ये अनेक प्रकारची गुंतागुंत आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -