घरव्हिडिओभूमिपुत्रांनी नागरिकत्व का सिद्ध करायचं?

भूमिपुत्रांनी नागरिकत्व का सिद्ध करायचं?

Related Story

- Advertisement -

CAA आणि NRC हे दोन्ही कायदे संविधानाच्या विरोधात आहेत. आम्ही या देशाचे नागरीक आहोत, मग आम्ही नागरिकत्व का सिद्ध करायचं? असा प्रश्न मुंबई छात्रभारतीचा विद्यार्थी नेता सचिन बनसोडे याने उपस्थित केला आहे. तसेच सरकरा सांगते म्हणून आम्ही नागरिकत्व सिद्ध करणार नाही, याविरोधात आंदोलन करत राहू, असेही बनसोडे यांनी सांगितले.

- Advertisement -