घरव्हिडिओभारताविरोधात चीन-पाकिस्तान युद्ध करतील का?

भारताविरोधात चीन-पाकिस्तान युद्ध करतील का?

Related Story

- Advertisement -

डोकलाम प्रश्नावरून चीनशी सध्या भारताचे संबंध ताणले गेले आहेत. शिवाय, पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील भारताशी संबंध सुधारण्यास आम्ही प्राधान्य देऊ असं म्हटलं आहे. पण पाकिस्तानच्या कुरापती मात्र चालूच आहेत. त्यामुळे भारताविरोधात चीन – पाकिस्तान एकत्र येऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यातील नेमकं तथ्य काय? याचं विश्लेषण केलं आहे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी…

- Advertisement -