घरव्हिडिओचीनमधील मोठा अपघात, संपूर्ण विमान जळून झाले खाक

चीनमधील मोठा अपघात, संपूर्ण विमान जळून झाले खाक

Related Story

- Advertisement -

चीनच्या बोईंग 737 विमानाचा अपघात झालाय. या विमानात तब्बल 132 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान बचाव पथकाचे कर्माचारी घटनास्थळी रवाना झाले आहे. तसेच या अपघातात किती जीवितहानी झाली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाहीये.

- Advertisement -