Thursday, May 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चित्रा वाघ यांचं महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर

चित्रा वाघ यांचं महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

राणी बागेतील पेग्वीनच्या पिलाचं नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टिकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले. त्यांच्या उत्तराला आता चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -