घरव्हिडिओसरकार लक्ष देत नसेल तर अध्यक्षपद हिसकावून घ्या

सरकार लक्ष देत नसेल तर अध्यक्षपद हिसकावून घ्या

Related Story

- Advertisement -

राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सहा महिन्यापूर्वी राज्याच्या तीनही नेत्यांकडे महिला आयोगाला अध्यक्षपद द्या, अशी मागणी केली होती. मात्र अजून त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासंदर्भात भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकूर यांना पाठिंबा देत राज्य सरकार जर तुमच्या मागणीकडे लक्ष देत नसेल तर पद हिसकावून घ्या, असे वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -