घरव्हिडिओशिवाजी पार्क परिसरात नागरिकांचे आंदोलन

शिवाजी पार्क परिसरात नागरिकांचे आंदोलन

Related Story

- Advertisement -
कोरोना रुग्णांचे अंत्यविधी करताना होणारा धूर आणि रहिवाश्यांना होणारा त्रास… शिवाजीपार्क येथील स्मशानभूमीत दादर आणि परिसरा व्यतिरिक्त लांबूनही रुग्णांचा अंत्यविधी करण्यात येतो आणि त्याचा रहिवाशाना मात्र मोठा त्रास होतो. शिवाय या स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा लागलेल्या असतात. याचा त्रास होत असल्याचं अनेकदा सांगूनही प्रशासन ऐकत नसल्याने आज नागरिकांनी आंदोलन केलं. या आंदोलनाला मनसेने पाठिंबा दर्शवला.
- Advertisement -