घरव्हिडिओठाकरेंनी विमानातून उतरवलं, आता शिंदेंकडून जबाबदारी पूर्ण

ठाकरेंनी विमानातून उतरवलं, आता शिंदेंकडून जबाबदारी पूर्ण

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा खास असणार आहे. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार आणि आमदार असणार आहेत. राज्यातील पदाधिकारीसुद्धा या दौऱ्यात असणार आहे. शिवसेनेत उठाव केल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे. ९ महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. या दौऱ्यास जाण्यापासून आमदारांना मनाई करण्यात आली होती. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार, खासदारांना घेऊन अयोध्येस जात आहेत.

- Advertisement -