घरव्हिडिओमुलांची आठवण, सीमावाद ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे

मुलांची आठवण, सीमावाद ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी २०२३ रोजी वाढदिवस आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सामान्य शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा प्रवास खडतर होता. परंतु धर्मवीर आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेले एकनाथ शिंदे यांनी राजकारणात चांगलाच ठसा उमटवला आहे.

- Advertisement -