घर व्हिडिओ पंढरपूर खड्डेमुक्त करण्यासाठी 10 कोटी

पंढरपूर खड्डेमुक्त करण्यासाठी 10 कोटी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमधील तयारी आणि आढावा बैठक घेतली होती. पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकर्यांना कोणत्याही पद्धतीने त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या तसेच पंढरपूरमध्ये खड्डे पडू नये असे आदेश देत 10 कोटी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पंढरपूरचे रस्ते गुळगुळीत होणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -