Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सांगू का..?; ऐकताच फडणवीसांनी जोडले हात

सांगू का..?; ऐकताच फडणवीसांनी जोडले हात

Related Story

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली आहे. बहुमत सिद्ध केल्यानंतर विधानसभेच्या सभागृहात सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच अभिनंदन केलं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलतांना येत्या काही दिवसात राजकीय घडामोडींचा घटनाक्रम अगदी मोजक्या शब्दात सांगत बाजूला बसलेले उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खरे कर्ता करवीता आहे असं म्हणत फडणवीसांची गोची केली. मात्र हाच दुवा पकडत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

- Advertisement -