Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विरोधकांच्या घोषणाबाजीने मुख्यमंत्र्यांचे कान बधिर!

विरोधकांच्या घोषणाबाजीने मुख्यमंत्र्यांचे कान बधिर!

Related Story

- Advertisement -

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उभे राहाताच विरोधकांनी जोरदार आरडा-ओरडा केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना कोपरखळी मारली!

- Advertisement -