घरव्हिडिओJNU हल्ल्यावर उद्धव ठाकरे म्हणतात...!

JNU हल्ल्यावर उद्धव ठाकरे म्हणतात…!

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जेएनयूमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. त्यासोबतच ‘महाराष्ट्रात या अशा गोष्टी मी सहन करणार नाही. होऊ देणार नाही’, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -