घरव्हिडिओसामाजिक न्याय विभाग आधीपेक्षा १०पटीने काम करेल

सामाजिक न्याय विभाग आधीपेक्षा १०पटीने काम करेल

Related Story

- Advertisement -

धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी दादर येथील चैत्यभूमीचे दर्शन घेऊन आपला पदभार स्वीकारला. सामाजिक न्याय विभाग आधीपेक्षा दहापट अधिक जलदगतीने काम करेल, असे ते म्हणाले. तसेच जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या अंगावर काठी उगारून तरुणाईचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तर तरुणाई पेटून उठेल, असेही मुंडे म्हणाले.

- Advertisement -