Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अजित पवारांचा भाजपला इशारा, 'त्यांना' सांभाळा!

अजित पवारांचा भाजपला इशारा, ‘त्यांना’ सांभाळा!

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना चौफेर फटकेबाजी केली. यावेळी नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद आमदार निवडणुकांवरून अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. आपल्या भाषणात अजित पवार यांनी विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपच्या नेत्यांना काही विशिष्ट लोकांनासांभळण्याचादेखील सल्ला दिला!

- Advertisement -