Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साजरा केला शिवजन्मोत्सव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साजरा केला शिवजन्मोत्सव

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्ष नेहमी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतो. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन शासकीय पद्धतीत तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी केली. यावेळी शिवनेरी किल्ल्याला फुलांची आरास लावून सजविण्यात आले होते.

- Advertisement -