Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाण्यातील शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

ठाण्यातील शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपीनेश्वराचे दर्शन घेऊन त्यानंतर चैत्र पाडव्यानिमित्त निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात केली. यावेळी कोपीनेश्वर मंदिरातून परंपरागत निघणारी पालखी खांद्यावर घेत त्यांनी स्वागत यात्रेत सहभाग घेतला. यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते. यानंतर ते नववर्षानिमित्त ठाणे शहरातून निघणाऱ्या स्वागत यात्रेत सहभागी झाले. तसेच या स्वागत यात्रेतील पालखीवर त्यांच्याहस्ते पुष्पवृष्टी देखील करण्यात अली. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त ठाणेकरांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या..

- Advertisement -