Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात आजपासून महाविद्यालयं सुरु

राज्यात आजपासून महाविद्यालयं सुरु

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे राज्यासह देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. त्यामुळे महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, ठाण्यातील एन. के. टी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत चॉकलेट आणि गुलाबाचे फूल देऊन करण्यात आले. महाविद्यालयात राज्य सरकारने घातलेल्या कोव्हीड च्या सर्व निर्बंधांचे पालन करुनच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आज प्रवेश देण्यात आला असल्याचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटिल यानी सांगितले.

- Advertisement -