घरव्हिडिओकाँग्रेसला संपवणारे लवकरच संपतील!

काँग्रेसला संपवणारे लवकरच संपतील!

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी आज भाजपावर निशाणा साधला. तिकीट वाटपानंतर भाजपमधून आऊंटगोईंग सुरू होईल त्याचप्रमाणे काँग्रेसला संपवणारे लवकरच संपतील असे विधान त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -