Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेस नेत्यांचे सोलापुरात सत्याग्रह आंदोलन

काँग्रेस नेत्यांचे सोलापुरात सत्याग्रह आंदोलन

Related Story

- Advertisement -

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी सोलापुरात सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या मार्गाने आमदार प्रणिती शिंदे यांनी सत्याग्रह आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून राहुल गांधींविरोधातील कारवाईचा निषेध केला आहे.

- Advertisement -