घरव्हिडिओमोदींविरोधात काँग्रेसची पोस्टरबाजी

मोदींविरोधात काँग्रेसची पोस्टरबाजी

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणू लसीसंदर्भात दिल्लीतील बऱ्याच भागात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईत देखील याचे पडसाद उमटले आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरात लसीकरण मोहिमेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’, असा सवाल या पोस्टबाजीत मुंबई काँग्रेसने उपस्थित केला आहे.

- Advertisement -