घरव्हिडिओकोरोनामुळे प्रेक्षक-प्रसार माध्यमं बदलतायत!

कोरोनामुळे प्रेक्षक-प्रसार माध्यमं बदलतायत!

Related Story

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या होत असलेल्या फैलावामुळे आणि पर्यायाने लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. अशाच परिणामांचा आढावा घेणाऱ्या ‘काय घडलंय, काय बिघडलंय’ या सीरिजमधला हा पहिला भाग, कोरोना आणि प्रसारमाध्यमं! सहभाग – विश्वनाथ गरूड, माध्यम तज्ज्ञ

- Advertisement -