Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिक दौर्‍यात हॉस्पिटलमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उडवली गेली टर; रुग्णाच्या नातेवाईकांनी...

नाशिक दौर्‍यात हॉस्पिटलमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उडवली गेली टर; रुग्णाच्या नातेवाईकांनी गिरीश महाजनांनाही सुनावले खडे बोल

Related Story

- Advertisement -

वैद्यकीय सुविधा देऊन रुग्णांच्या जखमेवर फुंकर घालणे दूरच; भाजपच्या पदाधिकार्‍यांनी हॉस्पिटल पाहणीच्या दौर्‍यांची मालिकाच सुरु केल्याने आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचाही संताप अनावर होत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या पाहणी केली. फडणवीस रुग्णालयात येताच काहींनी ‘टरबुज्या’ असे हिणवत टर त्यांची उडवली. या दरम्यान, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना एका रुग्णाच्या नातेवाईकांचे खडे बोल ऐकावे लागले. रुग्णाच्या नातेवाईकाचा संताप बघून फडणवीस हे मुकाट्याने त्यांच्या वाहनात जाऊन बसले. याच दौऱ्यात रुग्णांनी बिटको हॉस्पिटलमधील अव्यवस्थेचा पाढा देखील फडणवीस यांच्यासमोर वाचला.

- Advertisement -