घरव्हिडिओएका फोनवर सेवा उपलब्ध

एका फोनवर सेवा उपलब्ध

Related Story

- Advertisement -

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्याने कंबर कसली आहे. मात्र, तरी देखील या वाढणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवणे फार कठिण झाले आहे. बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन बेड्स, रेमडेसिवीर, प्लाझ्मा आणि रुग्णवाहिका मिळणे देखील कठिण झाल्याचे दिसून येत आहे. अशावेळी मदत कोणाकडे मागावी, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उभा आहे. परंतु, या रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी कोपरगाव तालुक्यात ‘कोरोना वॉर रूम’ सुरू करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -