घरव्हिडिओभाजपच्या वतीने कोरोना योद्धांचा करण्यात आला सन्मान

भाजपच्या वतीने कोरोना योद्धांचा करण्यात आला सन्मान

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वैद्यकिय प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना सन्मान करण्यात आला.

- Advertisement -