घरव्हिडिओकोरोनाच्या संकटात गर्भवती महिलांनी काळजी अशी घ्यावी काळजी

कोरोनाच्या संकटात गर्भवती महिलांनी काळजी अशी घ्यावी काळजी

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचे संकट आपल्यातून लवकर जाणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. यामुळे गर्भवती असलेल्या महिलांना सर्वाधिक चिंता वाटू शकते, कारण त्यांना रुग्णालयात जावेच लागणार आहे. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंशुमाला शुक्ला-कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

- Advertisement -