घरव्हिडिओकोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जग चिंतेत

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जग चिंतेत

Related Story

- Advertisement -

दक्षिण अफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगातील सर्वच देश चिंता व्यक्त करत आहेत. अशातच अनेक देशांमध्ये कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती व्यक्त होतेय.

- Advertisement -