घरव्हिडिओकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराअभावी मरतायत

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचाराअभावी मरतायत

Related Story

- Advertisement -

मुबंईत आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, त्यांना पालिका किंवा खासगी रुग्णालयात घेतले जात नाही, म्हणून त्यांचे मृत्यू होत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनाही घेण्यासाठी आता जागा उरलेली नाही. त्यामुळे रुग्णांचा नाहक बळी जात आहे. या विषयाकडे शासन – प्रशासन लक्ष देणार का?

- Advertisement -