घरव्हिडिओ५० बेडचे उभारले कोविड सेंटर

५० बेडचे उभारले कोविड सेंटर

Related Story

- Advertisement -

यावल तालुक्यातील न्हावी परिसरात लोकवर्गणीतून ५० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. तसेच प्रशासनामार्फत या कोविड केअर सेंटरला शाश्वती देण्यात आलेली आहे की या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा कधीही कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे न्हावी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -