घरव्हिडिओबँक ऑफ महाराष्ट्र घोटाळा, विनय ओझांना अटक

बँक ऑफ महाराष्ट्र घोटाळा, विनय ओझांना अटक

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि विकेटकीपर फलंदाज नमन ओझा याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. विनय ओझा असे त्यांचे नाव आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून सव्वा कोटी रुपये हडपल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -