घरव्हिडिओखरंच इथे कोरोना आहे?

खरंच इथे कोरोना आहे?

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे अडीच महिने लॉकडाऊनमध्ये राहिल्यानंतर अखेर सरकारने लॉकडाऊन उठवून मिशन बिगीन अगेनची घोषणा केली. मात्र, सामान्यांसाठी बेस्ट बस खुल्या करताना सोशल डिस्टन्सिंग आणि वैयक्तिक सुरक्षा या गोष्टींचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण डोंबिवली बसस्थानकावर आलेल्या बसमध्ये चढणाऱ्या या चाकरमान्यांना बघून असं वाटत तर नाही की त्यांना खरंच कोरोनाचं भय उरलं आहे!

- Advertisement -