घरव्हिडिओ'तोक्ते चक्रीवादळा'ची घोडदौड गुजरातकडे |

‘तोक्ते चक्रीवादळा’ची घोडदौड गुजरातकडे |

Related Story

- Advertisement -

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तोत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला असून दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. तसेच रात्री ८ ते ११ वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळ गुजरातला दाखल होणार आहे. दरम्यान, कोकणातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला असून रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ. शुभांगी भुते यांनी दिली आहे.

- Advertisement -