घरव्हिडिओमंत्री दादा भुसे यांनी 'आपलं महानगर'च्या कार्यालयात हजेरी लावत शुभेच्छा दिल्या

मंत्री दादा भुसे यांनी ‘आपलं महानगर’च्या कार्यालयात हजेरी लावत शुभेच्छा दिल्या

Related Story

- Advertisement -

‘आपलं महानगर’ दैनिकाच्या नाशिक आवृत्तीचा चौथा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. यावेळी बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी ‘आपलं महानगर’च्या कार्यलयात हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. तसेच नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले आणि ‘आपलं महानगर’ दैनिक आवृत्तीचे संपादक संजय सावंतदेखील उपस्थित होते.

- Advertisement -