घरव्हिडिओभाजपमध्ये दाऊद टोळीचे अनेक गुंड काम करतायत | नवाब मलिकांचा आरोप

भाजपमध्ये दाऊद टोळीचे अनेक गुंड काम करतायत | नवाब मलिकांचा आरोप

Related Story

- Advertisement -

भाजपचे पेड ट्रोलर्स शरद पवारांवर नाहक आरोप करत आहेत. पवारांचा दाऊद टोळीशी संबंध असल्याचा जुनाच आरोप पुन्हा पुन्हा केला जातो. वस्तुस्थिती अशी आहे की दाऊद टोळीतील अनेक गुंड भाजपमध्ये काम करत आहेत. तसेच ब्रिज भुषण चरण सिंह हे दाऊद गँगचे सदस्य गोंडा येथून भाजपचे खासदार आहेत. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी भाजपने त्यांच्या पक्षात असलेल्या गुंडाबद्दल उत्तर दिले पाहीजे.

- Advertisement -