घरव्हिडिओएसटीबाबत सकारात्मक भूमिका घेत आहोत

एसटीबाबत सकारात्मक भूमिका घेत आहोत

Related Story

- Advertisement -

एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप आणखी ताणू नये ,गिरणी कामगारांची स्थिती झाली त्यानुसार आंदोलन करू नका,आम्ही तसे होऊ देणार नाही परंतु एस टी कर्मचाऱ्यांनी आता विचार करा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी नाशिकच्या कळवण येथे विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी म्हटले आहे.

- Advertisement -